"फास्ट चार्ज करण्यासाठी फोन पुन्हा अलाइन करा"
"वायरलेस पद्धतीने चार्ज करण्यासाठी फोन पुन्हा अलाइन करा"
"Android TV डिव्हाइस लवकरच बंद होणार आहे; सुरू ठेवण्यासाठी बटण प्रेस करा."
"डिव्हाइस लवकरच बंद होणार आहे; ते सुरू ठेवण्यासाठी प्रेस करा."
"टॅबलेटमध्ये सिम नाही."
"फोनमध्ये सिम नाही."
"पिन कोड जुळत नाहीत"
"तुम्ही टॅबलेट अनलॉक करण्याचा %1$d वेळा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. आणखी %2$d अयशस्वी प्रयत्नांनंतर, हे टॅबलेट रीसेट केला जाईल, त्यामुळे त्याचा सर्व डेटा हटवला जाईल."
"तुम्ही फोन अनलॉक करण्याचा %1$d वेळा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. आणखी %2$d अयशस्वी प्रयत्नांनंतर, हा फोन रीसेट केला जाईल, त्यामुळे त्याचा सर्व डेटा हटवला जाईल."
"तुम्ही टॅबलेट अनलॉक करण्याचा %d वेळा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. हे टॅबलेट रीसेट केले जाईल, त्यामुळे त्याचा सर्व डेटा हटवला जाईल."
"तुम्ही फोन अनलॉक करण्याचा %d वेळा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. हा फोन रीसेट केला जाईल, त्यामुळे त्याचा सर्व डेटा हटवला जाईल."
"तुम्ही टॅबलेट अनलॉक करण्याचा %1$d वेळा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. आणखी %2$d अयशस्वी प्रयत्नांनंतर, हा वापरकर्ता काढला जाईल, त्यामुळे सर्व वापरकर्ता डेटा हटवला जाईल."
"तुम्ही फोन अनलॉक करण्याचा %1$d वेळा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. आणखी %2$d अयशस्वी प्रयत्नांनंतर, हा वापरकर्ता काढला जाईल, त्यामुळे सर्व वापरकर्ता डेटा हटवला जाईल."
"तुम्ही टॅबलेट अनलॉक करण्याचा %d वेळा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. हा वापरकर्ता काढला जाईल, त्यामुळे सर्व वापरकर्ता डेटा हटवला जाईल."
"तुम्ही फोन अनलॉक करण्याचा %d वेळा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. या वापरकर्त्याला काढले जाईल, त्यामुळे सर्व वापरकर्ता डेटा हटवला जाईल."
"तुम्ही टॅबलेट अनलॉक करण्याचा %1$d वेळा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. आणखी %2$d अयशस्वी प्रयत्नांनंतर, ही कार्य प्रोफाइल काढली जाईल, ज्यामुळे सर्व प्रोफाइल डेटा हटवला जाईल."
"तुम्ही फोन अनलॉक करण्याचा %1$d वेळा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. आणखी %2$d अयशस्वी प्रयत्नांनंतर, कार्य प्रोफाइल काढले जाईल, त्यामुळे सर्व प्रोफाइल डेटा हटवला जाईल."
"तुम्ही टॅबलेट अनलॉक करण्याचा %d वेळा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. कार्य प्रोफाइल काढली जाईल, त्यामुळे सर्व प्रोफाइल डेटा हटवला जाईल."
"तुम्ही फोन अनलॉक करण्याचा %d वेळा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. कार्य प्रोफाइल काढली जाईल, त्यामुळे सर्व प्रोफाइल डेटा हटवला जाईल."
"तुम्ही तुमचा अनलॉक पॅटर्न %1$d वेळा चुकीच्या पद्धतीने काढला आहे. आणखी %2$d अयशस्वी प्रयत्नांनंतर, तुम्हाला ईमेल खाते वापरून तुमचा टॅबलेट अनलॉक करण्यास सांगितले जाईल.\n\n %3$d सेकंदांमध्ये पुन्हा प्रयत्न करा."
"तुम्ही तुमचा अनलॉक पॅटर्न %1$d वेळा चुकीच्या पद्धतीने काढला आहे. आणखी %2$d अयशस्वी प्रयत्नांनंतर, तुम्हाला ईमेल खाते वापरून तुमचा फोन अनलॉक करण्यास सांगितले जाईल.\n\n %3$d सेकंदांमध्ये पुन्हा प्रयत्न करा."
"खूप गरम झाल्यामुळे फोन बंद झाला"
"खूप गरम झाल्यामुळे डिव्हाइस बंद झाले"
"खूप गरम झाल्यामुळे टॅबलेट बंद झाला"
"तुमचा फोन आता सामान्यपणे रन होत आहे.\nअधिक माहितीसाठी टॅप करा"
"तुमचे डिव्हाइस आता सामान्यपणे रन होत आहे.\nअधिक माहितीसाठी टॅप करा"
"तुमचा टॅबलेट आता सामान्यपणे रन होत आहे.\nअधिक माहितीसाठी टॅप करा"
"तुमचा फोन खूप गरम झाला होता, म्हणून तो थंड होण्यासाठी बंद झाला आहे. तुमचा फोन आता सामान्यपणे रन होत आहे.\n\nतुम्ही पुढील गोष्टी केल्यास तुमचा फोन खूप गरम होऊ शकतो:\n •स्रोत इंटेन्सिव्ह अॅप्स वापरणे (जसे की गेमिंग, व्हिडिओ किंवा नेव्हिगेशन यांसारखी अॅप्स)\n •मोठ्या फाइल डाउनलोड किंवा अपलोड करणे\n •तुमचा फोन उच्च तापमानांमध्ये वापरणे"
"तुमचे डिव्हाइस खूप गरम झाले होते, म्हणून ते थंड होण्यासाठी बंद झाले आहे. तुमचे डिव्हाइस आता सामान्यपणे रन होत आहे.\n\nतुम्ही पुढील गोष्टी केल्यास तुमचे डिव्हाइस खूप गरम होऊ शकते:\n •स्रोत इंटेन्सिव्ह अॅप्स वापरणे (जसे की गेमिंग, व्हिडिओ किंवा नेव्हिगेशन यांसारखी अॅप्स)\n •मोठ्या फाइल डाउनलोड किंवा अपलोड करणे\n •तुमचे डिव्हाइस उच्च तापमानांमध्ये वापरणे"
"तुमचा टॅबलेट खूप गरम झाला होता, म्हणून तो थंड होण्यासाठी बंद झाला आहे. तुमचा टॅबलेट आता सामान्यपणे रन होत आहे.\n\nतुम्ही पुढील गोष्टी केल्यास तुमचा टॅबलेट खूप गरम होऊ शकतो:\n •स्रोत इंटेन्सिव्ह अॅप्स वापरणे (जसे की गेमिंग, व्हिडिओ किंवा नेव्हिगेशन यांसारखी अॅप्स)\n •मोठ्या फाइल डाउनलोड किंवा अपलोड करणे\n •तुमचा टॅबलेट उच्च तापमानांमध्ये वापरणे"
"फोन गरम होत आहे"
"डिव्हाइस गरम होत आहे"
"टॅबलेट गरम होत आहे"
"फोन थंड होईपर्यंत काही वैशिष्ट्ये मर्यादित केली आहेत.\nअधिक माहितीसाठी टॅप करा"
"डिव्हाइस थंड होईपर्यंत काही वैशिष्ट्ये मर्यादित केली आहेत.\nअधिक माहितीसाठी टॅप करा"
"टॅबलेट थंड होईपर्यंत काही वैशिष्ट्ये मर्यादित केली आहेत.\nअधिक माहितीसाठी टॅप करा"
"तुमचा फोन आपोआप थंड होण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तरीही तुमचा फोन वापरू शकता, पण तो कदाचित धीम्या गतीने रन होईल.\n\nतुमचा फोन थंड झाल्यानंतर तो सामान्यपणे काम करेल."
"तुमचे डिव्हाइस आपोआप थंड होण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तरीही तुमचे डिव्हाइस वापरू शकता, पण ते कदाचित धीम्या गतीने रन होईल.\n\nतुमचे डिव्हाइस थंड झाल्यानंतर ते सामान्यपणे काम करेल."
"तुमचा टॅबलेट आपोआप थंड होण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तरीही तुमचा टॅबलेट वापरू शकता, पण तो कदाचित धीम्या गतीने रन होईल.\n\nतुमचा टॅबलेट थंड झाल्यानंतर तो सामान्यपणे काम करेल."
"फिंगरप्रिंट सेन्सर हे पॉवर बटणावर आहे. टॅबलेटच्या कडेला वर आलेल्या व्हॉल्यूम बटणाच्या बाजूला असलेले सपाट बटण म्हणजे पॉवर बटण."
"फिंगरप्रिंट सेन्सर हे पॉवर बटणावर आहे. डिव्हाइसच्या कडेला वरती आलेल्या व्हॉल्यूम बटणाच्या बाजूला असलेले सपाट बटण म्हणजे पॉवर बटण."
"फिंगरप्रिंट सेन्सर हे पॉवर बटणावर आहे. फोनच्या कडेला वर आलेल्या व्हॉल्यूम बटणाच्या बाजूला असलेले सपाट बटण म्हणजे पॉवर बटण."
"आणखी पर्यायांसाठी तुमचा फोन अनलॉक करा"
"आणखी पर्यायांसाठी तुमचा टॅबलेट अनलॉक करा"
"आणखी पर्यायांसाठी तुमचे डिव्हाइस अनलॉक करा"
"या फोनवर प्ले होत आहे"
"या टॅबलेटवर प्ले होत आहे"